Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Sushila Jagdish Gharat

 

Back

Name : सौ. सुशीला जगदीश घरत

Constituency : प्रभाग क्र. १७, पनवेल महानगरपालिका

Party Name : भारतीय जनता पार्टी

Designation : नगरसेवक - प्रभाग क्र. १७ ब, पनवेल म. न. पा.

E-mail : उपलब्ध नाही

Name : सौ. सुशीला जगदीश घरत

Father's Name : कै. अनंत बाळाराम पाटील

Mother’s Name : गं. भा. वत्सला अनंत पाटील

Date of Birth: : १५ जुलै, १९६२

Place of Birth: : गावठाण चिर्ले, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Husband's Name : जगदीश घरत

No. of Children : 02

Languages Known : इंग्लिश, हिंदी, मराठी

Education : बी.ए.

Profession : गृहीणी

Hobby : वाचन, पर्यटन स्थळे फिरणे, समाजसेवा

Residence Address : ऑरा टॉवर, बी - ६०२, सेक्टर - १७, बांठिया हायस्कुल समोर, नवीन पनवेल , ता. पनवेल, जि. रायगड

Office Address : पी. एल. ५/३०, रुम नं. ४, सेक्टर - १७, नवीन पनवेल , ता. पनवेल, जि. रायगड

Phone No. : +91 9819651080

  राजकीय कारकीर्द

 • नगरसेवक - प्रभाग क्र. १७ ब, पनवेल महानगरपालिका
 • विशेष कार्यकारी अधिकारी (SEO)
 • मा. सदस्य, पनवेल नगरपरिषद शिक्षण मंडळ

  इतर पदे

 • सल्लागार, अस्मिता कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ
 • संस्थापक / अध्यक्षा, प्रियदर्शनी महिला मंडळ
 • संस्थापक / अध्यक्षा, श्री शांतादेवी रोजबाजार मंडळ
 • अध्यक्षा, वरदविनायक महिला बचत गट

सुशीला घरत यांचे पेपर बातम्या, लेख...

प्रभाग क्र. १७ मध्ये भाजपच्या उमेदवारांची प्रचारात जोरदार आघाडी

एसईओ पदाचा मान वाढवा : रामशेठ ठाकूर

प्रभाग क्र १७ जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

भाजपला एकहाती सत्ता द्या

  संकल्प व सामाजिक कार्य

 • पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्र. १७ मधील मूलभूत नागरी समस्या सोडविणे.
 • महिला सक्षमीकरण ध्येय असून त्यांना समाजातील मुख्य प्रवाहात आणणे.
 • मागील काळात प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याच्या दृष्टीकोनातून एक पाऊल पुढे टाकण्याचे काम करीत असून सर्व सोयी-सुविधायुक्त प्रभाग बनविण्यासाठी, नागरिकांच्या राहणीमानाचा स्तर उंचवावा यातून सर्वस्तराचा विकास साध्य व्हावा यासाठी प्रयत्न करणे.
 • सामाजिक जाणिवेच्या दृष्टिकोनातून महिलांचा विकास व्हावा यासाठी महिला मंडळ, बचत गटांची निर्मिती केली.
 • महिला मंडळ आणि बचत गटाच्या माध्यमातून हळदी-कुंकू समारंभ, लघु उद्योजक मार्गदर्शन शिबीर, नवरात्रोत्सवामध्ये विविध स्पर्धा, आरोग्य शिबिरे यांसारखे विविध उपक्रमांचे आयोजन केले.
 • लहान मुलांच्या शैक्षणिक, क्रीडा विभागाचा स्तर उंचावण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या.
 • रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सहकार्यातून वह्या वाटप, शालेय साहित्य वाटप तसेच जेष्ठ नागरिकांचे सत्कार असे अनेक सामाजिक उपक्रम राबविले.
 • एकीतून सर्वांगीण विकास हा मूलमंत्र घेऊन पनवेल महापालिकेत निवडणूक लढवत असून सर्वांना सोबत घेऊन प्रभागाचा व येथील नागरिकांचा विकास साधणार.
 • अनेक महिला बचत गटांची स्थापना करून त्यांचा महाराष्ट्र बचतगट महासंघामध्ये समाविष्ट करण्याचे काम मी व माझ्या सहकारी महिलांनी केला आहे.

Photo Gallery


व्हिडिओ गॅलरी

I support BJP, I support Shushila Jagdish Gharatमा. आमदार प्रशांत ठाकूर प्रभाग क्र. १७ मध्ये लोकांना आवाहन करतानासौ. सुशीला जगदीश घरत भाषण करताना