Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Usha Ajit Adsule

 

Back

Name : सौ. उषा अजित अडसुळे

Constituency : प्रभाग क्र. ६, खारघर, पनवेल महानगरपालिका

Party Name : शेतकरी कामगार पक्ष

Designation : मा. ग्रामपंचायत सदस्या

E-mail : info@ushaadsule.com

Name : सौ. उषा अजित अडसुळे

Father's Name : रोहिदास लिंबाजी तिखे

Mother’s Name : -

Date of Birth: : ८ मे, १९८७

Place of Birth: : मुंबई, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Husband's Name : अजित विष्णू अडसुळे

No. of Children : 02

Languages Known : इंग्लिश, हिंदी, मराठी

Profession : मा. ग्रामपंचायत सदस्या

Hobby : सामाजिक कार्य करणे, विविध ठिकाणी फिरणे

Residence Address : G/9 -2 /8, स्पैगेटी, सेक्टर - 15, खारघर, ता. पनवेल, जि. रायगड

Office Address : B8 - 01, कुंजविहार सोसायटी, घरकुल कॉम्पलेक्स, सेक्टर - 15, खारघर 410210

Phone No. : +91 9820027116

  राजकीय कारकीर्द

 • मी उषा अजित अडसुळे, मा. ग्रामपंचायत सदस्या, खारघर शेतकरी कामगार पक्ष मा. आमदार विवेकानंद पाटीलसाहेब व आमदार बाळाराम पाटीलसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी कामगार पक्षा मार्फत मागील ६ वर्षांपासून मी व माझे पती श्री अजित अडसुळे सामाजिक, राजकीय, क्रीडा व शैक्षणिक कार्यात कार्यरत आहे.

  सामाजिक कार्य

 • सोसायटीमधील रस्त्याचे कामे व पार्किंग सुशोभिकरण चे कामे मार्गी लावलीत.
 • खारघर ग्रामपंचायत मार्फत १०वी व १२वी च्या हुशार विद्यार्ध्यांना प्रोहत्सान च्या हेतूने लॅपटॉप व टॅबलेट चे वाटप.
 • लोकांना लोकउपयोगी मदत म्हणजे - नोकरीसाठी मदत, गरजू महिलांना बचत गटाचे मार्गदर्शन , सरकारी कार्यालायाचे कामे लवकरात लवकर मार्गी लावली.
 • सेक्टर १५ मध्ये फ्री वायफाय ची सुविधा उपलब्ध करून दिली.
 • आधार कार्ड, स्मार्ट कार्ड व मतदान नोंदणी कॅम्प चे आयॊजन केले.
 • मा. आमदार विवेकानंद पाटीलसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्ध्यांना शाळेचा गणवेश चे वाटप केले.
 • आमदार बाळाराम पाटीलसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांनी महालक्ष्मी व मांढरदेवी दर्शनाचा लाभ घेतला.

  संकल्प

 • सर्व नागरिकांच्या सुरक्षतेसाठी CCTV चे कार्य करायचे आहे.
 • प्रभाग ६ मधील रस्त्यावरील पथदिवे, नवीन रोड व मैदानांचा विकास करायचे आहे.
 • कमी दाबने येणाऱ्या पाण्याच्या प्रश्नांवर ठोस कार्य करायचे आहे.
 • NMMT बसेस चे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करायचा आहे.
 • २४ तास महिलांना व मुलांच्या सुरक्षेसाठी महानगरपालिकेतर्फे मदत केंद्र सुरु करायचे आहेत.

  पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम...

 • महालक्ष्मी दर्शन
 • दिवाळी अंकाचे उद्घाटन
 • रक्तदान शिबीर
 • मेडिकल कॅम्प
 • सेक्टर १५मध्ये झाडे लावणे
 • हायवे वर जाण्यासाठी रोड चेक करणे
 • व्यायाम शाळेचे उद्घाटन
 • वास्तुविहारमध्ये जिमचे उद्घाटन
 • रस्ता कामाचे उद्घाटन
 • दुष्काळ ग्रस्थाना मदत
 • आदिवासी मुलांना कपडे वाटप
 • पाणी प्रश्न सोडवला

Photo Gallery


व्हिडिओ गॅलरी

खारघर सेक्टर १० मधील शाळेबद्दल आवाज उठावताना सौ. उषा अजित अडसुळेमा. आमदार विवेक पाटील यांना ६१ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !!!मा. आमदार बाळाराम पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!Savidhaan Divas Celebrationशे.का.प. ग्रामपंचायत सदस्या सौ. उषा अजित अडसुळे यांच्या मार्फत आधारकार्ड शिबीराचे आयोजन