Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Vaishali Baburamchandra Ghorpade

Back

Name : सौ. वैशाली बाबुरामचंद्र घोरपडे

Constituency : १५० ऐरोली विधानसभा मतदार संघ

Party Name : शिवसेना

Designation : अकोला लोकसभा, महिला संपर्क संघटक

E-mail : vaishalig1702@gmail.com

Name सौ. वैशाली बाबुरामचंद्र घोरपडे

Father's Name : बाबुभाई कानूभाई देसाई

Mother's name : इंदुमती बाबुभाई देसाई

Date of Birth: : ७ जुलै १९७६

Place of Birth: : सोलापूर, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Husband's name : बाबुरामचंद्र दशरथ घोरपडे

No. of Children : एकूण - ०१

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी

Education : दहावी

Profession : महिला प्रधान क्षेत्रीय बचत योजना प्रतिनिधी (अल्पबचत संचालनालय वित्त विभाग महाराष्ट्र शासन मुंबई - ३२)

Hobby : सामाजिक कार्य

Residence Address : रुक्मिणी सदन, एस. एस. १, रूम नं. ५६१/५६२, सेक्टर - ३, कोपरखैरणे, नवी मुंबई - ४०० ७०९

Office Address : रुक्मिणी सदन, एस. एस. १, रूम नं. ५६१/५६२, सेक्टर - ३, कोपरखैरणे, नवी मुंबई - ४०० ७०९

Phone No. : +91 8779691248, +91 9869793289

  राजकीय कारकीर्द

 • अकोला लोकसभा, महिला संपर्क संघटक
 • महिला उपजिल्हा संघटक, कोपरखैरणे, नवी मुंबई
 • महिला उपशहर संघटक कोपरखैरणे विभाग
 • संपर्क संघटक अकोला जिल्हा पूर्व
 • विभाग संघटक (कोपरखैरणे विभाग) - २००५ ते २००९
 • उपविभाग संघटक (कोपरखैरणे विभाग) - २००२ ते २००५
 • महिला शाखा संघटक (सेक्टर १ ते ४) - १९९६ ते २००१

  सन्मान / अवॉर्ड

 • शिवसेना प्रस्तुत सडेतोड, वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा
 • यमुना मातृवंदन पुरस्कार

  सामाजिक कार्य

 • महिला क्षेत्रीय बचत योजना अंतर्गत विभागातील अल्पउत्पन्न गटातील महिलांना भविष्य निर्वाहासाठी बचतीची सवय करण्यास प्रवृत्त केले.
 • त्रिमूर्ती महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळविण्यासाठी प्रयत्न केले.
 • विभागामध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी पोस्ट ऑफिस उपलब्ध करून देण्यास प्रयत्न केले.
 • विभागामध्ये जागोजागी टपाल पेट्या बसविण्यासाठी प्रयत्न केले.
 • कोपरखैरणे विभागातील नागरिकांच्या सोयीसाठी बस क्र. ५१० चे जास्त फेरे होण्यासाठी प्रयत्न केले.
 • विभागातील महिला गट प्रमुख यांच्याशी वेळोवेळी संपर्क करून संघटना वाढीसाठी प्रयत्न केले.
 • ममता दिनानिमित्त व साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सतत माथाडी हॉस्पिटल मध्ये फळे वाटप व मतिमंद मुलांसाठी विशेष कार्यक्रम राबविले.
 • साहेबांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबीर व महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन.
 • विभागामध्ये साजऱ्या होणाऱ्या नवरात्र उत्सव व इतर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेऊन महिलांना प्रोत्साहन देणे.
 • विभागामध्ये दरवर्षी दिवाळी निमित्त रांगोळी स्पर्धा व बक्षीस वितरण कार्यक्रम.
 • वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या समस्यांबाबत मोर्चे आंदोलने पुकारलेल्या बंद मध्ये महिलांना सक्रिय करून कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न.
 • न.मुं.म.पा. संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान अंतर्गत केलेल्या कामगिरी बद्दल पारितोषिक.
 • विभागामध्ये होणाऱ्या क्रीडा व शैक्षणिक कार्यक्रमाला उपस्थिती व त्यांना प्रोत्साहन देणे.
 • कोपरखैरणे पोलीस ठाणे महिला दक्षता विभाग अध्यक्ष पद भूषवून विविध समस्या सोडविण्यात पुढाकार.
 • नागरी समस्या बाबत विभाग कार्यालयामध्ये वेळोवेळी पत्रव्यवहार करून प्रश्न सोडविण्यात पुढाकार
 • २००७ मध्ये मा. सौ. निलमताई गोऱ्हे व मा. श्री. दिवाकर रावते साहेब यांच्या समवेत अकोला जिल्ह्यातून निघालेल्या शेतकरी सांत्वन दिंडीत सहभाग.
 • २००८ मध्ये शिवसेना कार्य प्रमुख मा. श्री. उद्धवजी साहेबांच्या पश्चिम महाराष्ट्र सहभाग.

  उल्लेखनीय कार्य

 • विभागात घरोघरी जाऊन ११२७ मतदारांची मतदार यादीमध्ये नोंदणी केली.
 • शिवसेना सभासद नोंदणी करून ५४१ सभासदांना ओळखपत्र दिले.
 • राजीव गांधी जीवनधारा योजनेअंतर्गत विभागातील ३७२ कुटुंबियांना मोफत ओळखपत्र वाटप केले.
 • विभागातील १९३ जेष्ठ नागरिकांना मोफत ओळखपत्र वाटप केले.
 • विभागातील १८०० गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप व शैक्षणिक साहित्य पुरविले.
 • १० वी व १२ वी उत्तीर्ण २६१ विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांना मोफत शालेय साहित्य वाटप केले.
 • विभागातील सर्व सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग (नवरात्री, गणेशोत्सव, शिर्डी साई पायी दिंडी, शाळा प्रवेश व गरजवंतांना आर्थिक मदत)

  आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...